🧑✈️SSB भरती 2026: 1060 कॉन्स्टेबल पदांसाठी मोठी संधी ! जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया.
सशस्त्र सीमा बल (SSB) द्वारे 2026 या वर्षासाठी कॉन्स्टेबल पदांच्या भरतीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत विविध तांत्रिक आणि अतांत्रिक श्रेणीतील एकूण 1060 जागा भरल्या जाणार आहेत.
📌पदाचे नाव: कॉन्स्टेबल (Constable - Various Trades)
📌एकूण जागा: ८२७ पदे
📌अर्ज पद्धती: ऑनलाईन (Online)
📌अधिकृत वेबसाईट: https://ssb.gov.in/recruitmentHome
📌पदांची नावे:
( कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय, चालक, माळी, पाणी वाहक) मोची, शिंपी, धोबी, नाई, वेटर,सुतार आणि नर्सिंग ऑर्डरली )
📌पदानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे असेल:
✅कॉन्स्टेबल ( पशुवैद्यकीय / ड्रायव्हर / नर्सिंग ऑर्डरली ): 18 ते 27 वर्षे.
✅कॉन्स्टेबल ( सुतार ): 18 ते 25 वर्षे.
✅इतर ट्रेड ( माळी, धोबी, नाई, वेटर, इ.): 18 ते 23 वर्षे.
💸अर्ज शुल्क ( Application Fee ): महिला, SC, ST आणि माजी सैनिक: शुल्क नाही (Nil).
💸इतर प्रवर्ग (General/OBC): १००/- रुपये.
🟢अर्ज भरण्यास सुरुवात: 21 मार्च 2026
🔴अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 एप्रिल 2026
🔥 नवीन10th, ITI, Diploma1,060 जागाभारत
🏛️
Mahavitaran
Mahavitaran Buldhana Bharti 2026
Maharashtra State Electricity Distribution Company Limited
Mahavitaran Buldhana Bharti 2026
पदाचे नाव : शिकाऊ उमेदवार ( वीजतंत्री, कोपा, तारतंत्री ).
एकूण पदे : Electrician : 57 Posts
Lineman : 54 Posts
COPA : 18 Posts
अर्ज प्रक्रिया सुरु : 11 March 2026 पासून