Thane Mhanagarpalika Bharti 2025 | 1773 पदांसाठी भरती.

Thane Mhanagarpalika Bharti 2025 : सरकारी नोकरी मिळवण्यासाठी रात्र आणि दिवस आभ्यास करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी . ठाणे महानगरपालिका ( TMC Bharti 2025 ) मध्ये “क ” आणि “ड ” पदांसाठी एकूण 1773 जागांसाठी भरती होणार आहे . या भरती साठी अर्ज करण्याची शेवटची सुरुवातीला 12 सप्टेंबर 2025 होती ती तारीख वाढवून 17 सप्टेंबर 2025 करण्यात आली आहे . तर चला आपण या भरती बद्धल सविस्तर माहिती पाहू .


ठाणे महानगरपालिका मार्फत नवीन भरती काढण्यात आलेली आहे . या भरती मार्फत गट “क ” आणि ” ड ” मधील रिक्त पदे भरवायची आहेत . एकूण 1773 जागांच्या या भरती मध्ये लेखा सेवा ,प्रशासकीय सेवा , तांत्रिक सेवा ,अग्निशमन सेवा , निमवैदकीय सेवा अशा विविध विभागामधील पदांची भरती आहे .

भरतीमध्ये समाविष्ठ असणारी रिक्त पदे

Thane Mhanagarpalika Bharti 2025
Thane Mhanagarpalika Bharti 2025
Thane Mhanagarpalika Bharti 2025

शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

Thane Mhanagarpalika Bharti 2025

Leave a Comment